Error message

  • Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home/content/73/6851473/html/mahaudyog/sites/default/settings.php:1) in drupal_send_headers() (line 1490 of /home/content/73/6851473/html/mahaudyog/includes/bootstrap.inc).

  • Posted on: 8 May 2017
  • By: admin

प्रकल्पाचे नाव : ग्रामीण तेल उद्योग 

खाद्य तेल बिया गाळून त्याच्यापसूम निगाणाऱ्या तेलाचा वापर रोजच्या स्वयंपाकात करणे हि आपल्या चांगल्या परिचित असलेली गोष्ट आहे . गिरणीच्या तेलापेक्षा घाणीच्या शुद्ध तेलापासून शरीराला आवश्यक असलेले जीवनसत्व अधिक मिळतात हि बाबदेखील आपल्या आरोग्याच्या द्रुष्टीने महत्वाची आहे

भुईमूग , करडी , खुरासणि , तीळ , जवस या महत्वाच्या खाद्य तेल बियांपासून खाद्य तेलाचे उत्पादन केले जाते खादि ग्रामद्योग आयोगाने निर्धारित केलेल्या आकृतिबंधानुसार संस्था सहकारी मंडळ व्ययक्तिक उद्यीजक यांना या उद्योगासाठी खालील पैकी आर्थिक साह्य केले जाईल

सुधारित बैल घाणीची क्षमता : १५० क्विंटल  रोजगार ते व्यक्तींना 
पॉवर घाणीची क्षमता : १५० क्विंटल रोजगार ते

  .क्र

 तपशील 

अनुदान रु.  

कर्ज रु.  

 एकूण रु

सुधारित बैल घाणी  

 ) यंत्रसामग्री (सुधारित घाणी

 1,320

1,320

2,640

 ) घाणी शेड ( घाणीसाठी ) दर चौरस फुटास जास्तीत जास्त रु. ७५ प्रमाणे २०० चौरस फुटास  

 --

15,000

15,000

 ) खेळते भांडवल (सुरवातीला लागणारे)

--

10,000

10,000

 एकूण 

1,320

26,320

27,640

 पॉवर घाणी (ओव्हर हेड

 ) सुधारित विद्युत घाणी 

1,000

1,000

2,000

 घाणी शेड चौरस फुटास जास्तीत जास्त रु. ७५ प्रमाणे २०० कोर्स फुटास 

--

15,000

15,000

 ओव्हर हेड ड्राईव्ह घाणी ( उभारणी खर्चासह साठी

--

23,000

23,000

 खेळते भांडवल (सुरवातीला लागणारे

--

25,000

25,000

 एकूण 

 1,000

64,000

65,000

 पोर्टबल पॉवर घाणी 

 ) पाणी जास्त २०० चौरस फूटजास्तीत जास्त रु. ७५ प्रमाणे  चौरस फुटास )  

--

15,000

15,000

 पोर्टबल पॉवर घाणी - ( रु. १४,५०० प्रत्येक घाणीसाठी

--

29,000

29,000

 खेळते भांडवल (सुरवातीला लागणारे)

--

25,000

25,000

 एकूण 

 --

69,000

69,000

फिल्टर ( हाताने चालावयाचे )

) हॅन्ड ऑपरेटर फिल्टर सेंट्रिप्युजल अनुदान  क्र ३७५ कर्ज एकूण रु . ७५०

) पॉवर ऑपरेटर फिल्टर कर्ज  रु. - ,०००

) पॉवर ऑपरेटेड फिल्टर प्रेस मशीन - कर्ज रु १५,०००

( हे अर्थसाह्यय अश्या संस्था , सोसायटनसाठी आहे कि जाच्या  १० किंवा त्यापेक्षा जास्त पॉवर घाणी आहेत . आणि प्रतिवर्षी २०० टनपेक्षा अधिक तेलबिया गळीत करण्याची त्याची क्षमता आहे

डिकाट्रीकेटर

विद्युत शक्तीवर चालणारे डिकाट्रीकेटर (फक्त करडीसाठी) रु. १०,००० कर्ज

ग्रेडर तथा विनोअर

) हाताने चालविणारे रु. १०,००० कर्ज रु. ,००० अनुदान एकूण रु. ,०००

) विद्युत चलित / अश्वक्तीने चालणारे ग्रेडर - रु. ,००० कर्ज

तेल शुद्धीसाठी डबल फिल्टरेशन युनिट         

  .क्र

 तपशील 

अनुदान रु.  

कर्ज रु.  

 एकूण रु

)

स्टीमिंग किटली 

,२५०

,७५०

,०००

तेल साठा करण्यासाठी 

७५०

 ,२५०

 ३०००

 )

 पाण्याला पंप , मीटर

 ,७५०

 ११,२५०

 १५,०००

 )

 उभारणी . अनुषंगिक खर्च 

 ५००

 ,५००

 ,०००

 एकूण 

 ,२५०

 १८,५२०

 ३५,०००

८)  (विक्री केंद्र ) सेवा केंद्र

    वार्षिक विक्री उलाढाल रु ५०,००० पर्यंत असलेल्या परिसरातील गरजू संस्था व्यक्तींना विदुत घाण्यासाठी लागणारे यंत्राचे किरकोळ भाग पुरवू शकणाऱ्या 

   संस्था आणि सोसायट्यासाठी मंडळामार्फत खालीलप्रमाणे साहाय्य दिले जाते. 

   फर्निचरसाठी अनुदान रु. ३,०००

   फिरते भांडवल कर्ज रु. २०,०००

९) तीन चाकी सायकल आणि तीन चाकी वाहन (ऑटो)

 १) वार्षिक ५ ते २० लाख रुपये उत्पादन क्षमता असलेल्या संस्थेसाठी तीन चाकी सायकलकरीता रु. ५,००० कर्ज

 २) वार्षिक रु. २० लाखांपेक्षा कमी उत्पादन क्षमता नसलेल्या संस्थांसाठी तीन चाकी व्हॅन ( ऑटो) साठी रु. ३०,००० कर्ज

१०)  खेळते भांडवल कर्ज

  १) अपेक्षित वार्षिक उत्पादनाच्या १३. ५ टक्के

  २) अपेक्षित वार्षिक विक्रीच्या  ८.५ टक्के

  ३) ठोक खरेदी तेल साठवण्यासाठी : ज्या क्षेत्रात तेलबियांचा एक हंगाम आहे. तेथे वार्षिक उपयोगात आणल्या जाणाऱ्या तेलबिया किंमतीच्या ६५ % टक्के या ज्या क्षेत्रात तेलबियांचे दोन हंगाम आहेत तेथे उपयोगात आणल्या जणाऱ्या तेलबियांच्या किमतीत ३५ % ग्रामीण तेल उद्योगाच्या संस्था सहकारी सोसायट्यांमार्फत तेलबियांचा साठा  करण्यासाठी कर्ज देण्याची तरतूद आहे.

. क्र

गोदामनचा आकार 

चौरस फूट क्षमता 

गळीत साठा 

खर्च मर्यादा कर्ज रुपये 

उंदीर / घुशींपासून सुरक्षित 

--

5 टन 

20,000

 लहान 

 1,000

130 टन 

 75,000

 )

 मध्यम 

 1,500

200 टन 

 1,12,500

 )

 मोठे 

 2,000

275 टन 

 1,50,000

.क्र.

तपशील

अनुदान रु.

कर्ज रु.

एकूण रु.

) सुधारित बैल घाणी

)

भांडवली खर्च

) सुधारित घाणी

1,320

1,320

2,640

) २०० घाणीसाठी शेड ( चौरस फुटास जास्तीत जास्त रु. ७५ प्रमाणे पक्क्या बांधकामासाठी

--

15,000

15,000

) खेळते भांडवल (सुरवातीला लागणारे)

10,000

10,000

)

विद्युत घाणी

भांडवली खर्च

यंत्र आणि सामग्री

) सुधारित विद्युत घाणी

1,000

1,000

2,000

घाणी शेड चौरस फुटास जास्तीत जास्त रु. ७५ प्रमाणे २०० कोर्स फुटास

--

15,000

15,000

विद्युत घाणी

--

23,000

23,000

खेळते भांडवल (सुरवातीला लागणारे)

--

25,000

25,000

विद्युत घाणी

एकूण

1,000

64,000

65,000

पोर्टबल पॉवर घाणी

१)  घाणी शेड २०० चौरस फूट

ति .चौ. फुटास ७५ प्रमाणे

     पक्के बांधकामांसाठी

 -----------

१५,०००

१५,००००

२) पोर्टेबल पॉवर घाणी (२)

प्रत्येक घाणीस रु. १४,५०० प्रमाणे

   ---------

२९,०००

२९,०००

३) घाणी बसविण्याचा व इतर खर्च

---------

            २५,०००

      २५०००

      एकूण

६९,०००

६९,०००

भाग भांडवल कर्ज

सभासदांच्या भाग किमतीच्या तीन आणि जास्तीत जास्त प्रत्येक सभासदांसाठी रु. १,५०० पर्यंत , जर सभासदांचा भाग रु. ५०० चा असेल तर त्यात आयोगाचा वाटा रु. १,५०० असेल याप्रमाणे सभासदांची भाग रक्कम २,००० होईल.

भांडवल संचय कर्ज

    १८६० च्या संस्था नोंदणी कायद्या नुसार अथवा राज्य सरकारच्या तत्सम कायद्यानुसार नोंदलेल्या संस्थांना त्यांचे स्वतः च्या भांडवलाच्या ४ पट रु. १,५०,००० मर्यादेपर्यंत कर्ज दिले जाईल. मात्र संस्थेच्या मालमत्तेच्या दहा पटीपेक्षा  आधिक तिची कर्जे नसावीत.

प्रशिक्षण :- उमेदवाराचे त्याचे गावापासून प्रशिक्षण केंद्रापर्यंतचे येण्या जाण्याचे बसभाडे किंवा रेल्वेच्या दुसऱ्या वर्गाचे भाडे आयोगामार्फत दिले जाते. इच्छुक उमेदवारांना या उद्योगाच्या प्रशिक्षणाची व्यवस्था मंडळामार्फत खालील प्रशिक्षण केंद्रामधून केली जाते. उमेदवारांस प्रशिक्षण काळात दरमहा २०० रुपये विद्यवेतन दिले जाते.

महाराष्ट्रातील तेल फिटर इ. कारागीर प्रशिक्षण केंद्रे

प्रशिक्षण कालावधी २ महिने

१) भंडारा  जिल्हा सहाय्यक समिती, गोंदिया.

२) महिला सेवा मंडळ काकवाडी , वर्धा

३) युसूफ मेहरअल्ली सेंटर, तारा पोस्ट तारपाडा, ता. पनवेल (जि. रायगड )

४) कोलू तेल घाणा सहकारी संघ लि. अहमदनगर

५) अंबिका तेल उत्पादक सहकारी सोसायटी लि.  जालना

६) सोलापूर ग्रामउद्योग सहकारी सोसायटी लि. सोलापूर

७) तेल उत्पादक सहकारी सोसायटी लि. औरंगाबाद

८) नागपूर खादी मंडळ, गांधी सागर, नागपूर-२

अधिक माहिती साठी संपर्क साधा -

आपल्या जिल्ह्यातील जिल्हा उद्योग केंद्राशी अथवा मंडळाच्या मुख्य कार्यालयाशी

मुख्य कार्यालयाचा पत्ता:

महाराष्ट्र राज्य खाडी ग्रामउद्योग मंडळ,

१९/२१, मनोहरदास रास्ता,

फोर्ट, मुंबई ४०००१

दूरध्वनी - २२६१७६४१- ४२-४३