Error message

  • Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home/content/73/6851473/html/mahaudyog/sites/default/settings.php:1) in drupal_send_headers() (line 1490 of /home/content/73/6851473/html/mahaudyog/includes/bootstrap.inc).

  • Posted on: 9 May 2017
  • By: admin

महाराष्ट्र शासनाने फुलशेतीचा वाढीकरिता शेतकऱ्यांना प्रोसाहन दिले आहे . फुलशेतीच्या लहान प्रकप्लाना पुणे, नाशिक सातारा ,सांगली , कोल्हापूर जिल्हांमध्ये चांगला वाव आहे पुणे व नाशिक जवळ उतिसंवधर रोपे तयार आहे अमेरिकन हाय सीड्स , ए टी व्ही आणि केंद्र कुमार बायोटेक मायक्रोप्लेट , इंद्रायणी बीओटेक कंपनी फुलाची व  इतर फुलझाडांची रोपे तयार आहेत तसेच  फुलनकरिता महाराष्ट्र राज्य पण न मंडळाने स्वत्रंत विक्री व्यवस्था ,मार्केट यार्ड पुणे येथे केलेली आहे उत्पदकांना निर्यात , पॅकिंग , विक्रीकरिता मदत करण्याकरिता उत्पादकांची शिखर संस्था आहे

लहान उद्योगक ज्यांच्याकडे बागायत शेती असून १,५ ते २ लाखांपर्यंत गुंतवणूक करू शकतात त्यांना चांगला वाव आहे

प्रकल्पाविषयी

१. ५ गुंठे (५००० चौरस फूट ) बागायत जमीन प्रकप्लाकरिता निश्चित करावी . त्यापैकी १ गुंठा (१००० तर १२०० चौरस फूट) वर हरितगृहांची उभारणी करवावी .

२. एक गुंठयाची हरितगृह बांधणीवर , त्याच धर्तीवर पुढील हरितगृहे बांधण्यास घ्यावी जेणेकरून प्रकल्पापासून प्रतिदिन ७५० किलो होऊ शकतील एक गुंठ्याच्या हरित गृहातून प्रतिदिन २०० ते २५० फुलाची प्रत्येक दिवशी विक्री होते

. शकतोवर पुण्यातील टिशू कल्चर कंपन्या ज्या फुलाची रोपे करतात त्याच फुलाची जरबेरा कॉन्रेशन ऑक्सिडेश इत्यदांची निवड करण्यात यावी  ४. रोपानं ३० ते ६० दिवसांत फुले येतात व एका रोपा पासून १५० ते १७० फुले अपेक्षित (आयुष्मान) आहेत

५. उत्पादन , मर , इत्यांदीवर  निरगाणी ठवून विरळणी / सांधणी करणे आवश्य्क आहे

६. हरितगृहाची रचना व फिल्म वाऱ्याची दिशा , प्रकाश इत्यादी लक्षात घेऊन करावी (VVR)

७. शासनाकडून ए प्रतीच्या हरितगृहात रु.१ लक्ष अनुदान मिळते त्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडे योग्य त्या कागदपत्रासह मागणी नोंदावी

८. प्रकल्पाचा खर्च सुरवातीला जास्त येत असला तरी जलद उत्पन्न मिळते

1

जमिन

५०० चौरस फूट

-

2

हरितगृह-यूव्ही फिल्म कूलर , स्प्रिंकलर इत्यादी

१०००-१२०० चोरसा फूट

2,40,000/-

3

प्रकल्पाच्या सुरवातीचा खर्च

२०० रु चौरस फूट

 5000/-   

4

टिश्युकल्चर प्लँट व लागण @ २२/ रोप

१००० प्लॅट

22,000/-

5

शासनाचे अनुदान 

2,37,000/-

1,00,00/-

रुपये

1

फुलांच्या रोपांच्या किमती @ १००० रोपे रु. २२ प्रत्येकी

22,000/-

2

खते , जंतुनाशक

10,000/-

3

पाणी वीज

10,000/-

4

मनुष्यबळ

50,000/-

5

इतर किरकोळ खर्च

8,000/-

6

बँक कर्जाचे व्याज

27.000/-

7

घसारा १० टक्के

27.000/-

एकूण

1,54,000/-

प्रकल्प वार्षिक उत्पन्न

विक्री २५० फुले / दिवस @ रु ३/- फुल (२५०*३६०*३रु)

2,70,000/-

प्रतिवर्षी मिळणार नफा

1,17,000/-

प्रकल्पाचा एकूण खर्च

2.67 लाख

शासन अनुदान

1.00 लाख

1.67 लाख

उद्योजकाने करवायची गुंतवणुक

0.17 लाख

बँककडून कर्ज

1.50 लाख

वर्ष

वर्ष

वर्ष

वर्ष

खर्चच्या बाबी

1

2

3

4

1

खळते भांडवल

78000

78000

78000

78000

2

कर्जाचा हफ्ता

50,000

50,000

50,000

50,000

3

व्याज

27,000

27,000

27,000

27,000

4

एकूण खर्च (१+२+३)

1,05,000

1,05,000

1,05,000

1,05,000

5

वार्षिक नफा निव्वळ नफा

2,70,000

1,65,000

2,70,000

1,15,000

2,70,000

1,24,000

2,70,000

1,11,000

फुलच्या शेतकऱयांनी एकत्रह येऊन साठवणूक , वितरण , वाहतूक व विर्क्रीसाठी प्रयत्न केल्यासं अधिक उत्पन्न मिळवता येते तीन वर्षानंतर हरत गुहेला झाडाला ललागेल तो बदल करावा